चारोळी चारोळी
कुणाची आठवण काढण किती सोपं असतं, पण कुणाला भेटायला जाणं किती अवघड असतं. कुणाची आठवण काढण किती सोपं असतं, पण कुणाला भेटायला जाणं किती अवघड असतं.
आणि त्याहूनही कठीण असतं कारण न सांगता टाळणे आणि त्याहूनही कठीण असतं कारण न सांगता टाळणे
जगताना जीवन आपले सुटत जाते गणित सारे आठवणी तेवढ्या सोडून मागे पुढे जाण्यात सरते जीवन आपले जगताना जीवन आपले सुटत जाते गणित सारे आठवणी तेवढ्या सोडून मागे पुढे जाण्यात सर...
हवेच्या झोतात दिवा शांत जळत नाही हवेच्या झोतात दिवा शांत जळत नाही